धाराऊ....
छत्रपती संभाजी महाराजांची दूध माता...
या भूतलावर फक्त दोनच वेळेला भाग्यवान आई होण्याचा मान दोन महिलांना प्रत्यक्ष परमेश्वराने दिला...
एक म्हणजे आई यशोदा व दुसरी आई धाराऊ...
एकीने भगवान श्रीकृष्णांना दूध पाजून मोठे केले व दुसरीने स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराजांना दूध पाजून मोठे केले.
धाराऊ तुझे उपकार समस्त महाराष्ट्राची माती व रयत कधीही विसरू शकत नाही.
धाराऊ तुझे पुण्य थोर तू छत्रपती शिवाजी महाराजांच्या छाव्याची दुधाई बनलीस. सहज कुणाच्याही वाट्याला हे पुण्य येत नाही . धाराऊ तु महान आहेस...
शंभुराजे लहान असताना त्यांच्या जन्मदात्या आई महाराणी सईबाई या आजारी पडल्या शंभूराजे यांना आईच्या दुधाची नितांत गरज होती त्यावेळी राजमाता जिजाऊसाहेबांनी पुरंदर गडाच्या पायथ्याशी कापूरहोळ गावातील गाडे पाटील घराण्यातील धाराऊस शंभुराजांची दूध आई आई होण्याचा मान दिला. शंभुराजे अवघे तीन वर्षाचे असताना १६५९ रोजी सईबाई स्वर्गवासी झाल्या शंभुराजे पोरके झाले मात्र धाराऊने आपले मातृत्व शंभुराजाना अर्पण केले.स्वराज्याचे दुसरे धनी धाराऊच्या मायेत वाढले...

No comments:
Post a Comment